एक्स्प्लोर

26 February Headlines : पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस अधिवेशनाचा समारोप, मुंबईत राजकीय कार्यक्रमांचा धडाका; आज दिवसभरात

26 February Headlines : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर, रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा समारोप होणार आहे. दुसरीकडे आज मुंबईत राजकीय कार्यक्रमांचा धडाका आहे.

26 February Headlines : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत तर कसबामध्ये दुहेरी लढत होणार आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

रायपुर 

-  काँग्रेसच्या रायपूर येथील अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. आजच्या सत्रात राहुल गांधी यांचे संबोधन होणार आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांचे समारोपीय भाषण होणार आहे.

मुंबई 

- आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मुंबईत महत्वाच्या कामांच भूमिपूजन होणार आहे. भाजप-शिंदे सरकारकडून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त 320 कामांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रस्ते काँक्रिटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या कामांचाही प्रारंभ होणार आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 11 रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

- वरळीत आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच वरळीच्या जांभोरी मैदानात ठाकरे गटाकडून शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार असदुद्दीनं औवेसी यांची पत्रकार परिषद होणार आहे. संध्याकाळी मालवणी, मालाडमध्ये जाहीर सभा होणार आहे. 

- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1.30 वाजता विधान भवन परिसरात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. 

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉन प्रोमो रनचा 

नाशिक 

- स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर वाडा भगुर येथे पर्यटन विभागामार्फत अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार.
 
ठाणे 

- ठाण्यात गडकरी रंगायतन येथे शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला भास्कर जाधव, अरविंद सावंत, राजन विचारे, विशाखा राऊत उपस्थित रहाणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉन प्रोमो रनचा शुभारंभ पहाटे ६ वाजता होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ नजीक असणाऱ्या सेल्फी पॉईंट येथून 'मॅरेथॉन प्रोमो रन'चा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इक्बाल सिंह चहल यांच्या शुभहस्ते होणार आहे... या शुभारंभ कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस दल आणि विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे - सत्यम सिंह

पुणे

 - शरद पवार आणि महाराष्ट्र या ग्रंथ मालिकेतील पहिल्या भागाचे विचारवंत डॉ. आं. ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

गडचिरोली 

- शिवगर्जना अभियानासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पुढील दोन दिवस गडचिरोली दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे आज दुपारी 1 वाजता कुरखेडा येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
Embed widget