एक्स्प्लोर

सोलापुरात दूषित पाण्याने 2 मुलींचा मृत्यू, पालकमंत्री गोरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट, राज्य सरकारकडून 5 लाखांची तर वैयक्तिक 1 लाखांची मदत

सोलापुरात दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी भेट घेऊन सांत्वन केलं.

Jayakumar Gore : सोलापुरात दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वैयक्तित निधीतून मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाखांची मदत करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी दिलेले मृत्यूचे कारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खोडून काढले आहे. 
डेंग्यूमुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झाला नाही तर प्राथमिक माहितीनुसार दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. 

मनपा आयुक्तांचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खोडून काढला

मनपा आयुक्त सचिन ओम्बसे यांनी मुलींचा मृत्यू डेंग्यू सदृश्य तापाने झाल्याचा दावा केला होता. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेंनी हा दावा खोडून काढला आहे. दोन मुलींचा मृत्यू ही दुर्दैवी बाब असून तिसरी मुलगी सिरीयस आहे. त्यामुळं तिसऱ्या मुलीला गरज भासल्यास खासगी रुग्णालयात उपचार देणार आहे. आज मी मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना वैयक्तिक 1 लाखाची मदत केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.

मी स्वतः पाहणी केली की गटाराच्या चेंबरमधून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाते. पिण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी गेल्यानेच ही घटना झाली आहे. याबाबत चौकशीच्या सूचना मी दिल्या आहेत. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असून घटना कशामुळं घडली याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. जी घटना घडली ती न लपवता त्याच्या मुळाशी जाऊन आपण निष्कर्ष काढला पाहिजे. बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार आहे. महापालिका प्रशासनासोबत मी आता बैठक घेतली आहे. त्यानंतर दोन कोटींचा निधी तात्काळ त्यांना जाहीर केला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याची लाईन गेल्यामुळे असे प्रकार घडले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यामुळे बाबू जगजीवन राम झोपडपट्टी तसेच शहरातील विविध भागात ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याची लाईन काढून त्या दुसरीकडून वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

डेंग्यूने दोन मुलींच्या मृत्यू झाला नाही, पाण्यातच दोष 

झालेली घटना का झाली हे लपवायचं कोणताही कारण नाही. ते न लपवता आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो तरच उपाययोजना करता येतील. त्या भागामध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्या भागातील पाणी दूषित असूही शकतं मात्र त्याचे रिपोर्ट अधिकृत आपल्याकडे आलेले नाहीत. परंतू डेंग्यूने मृत्यू झालेला नाही. प्राथमिक दृष्ट्या पाण्यातच दोष असावा असे दिसत आहे. मात्र दोन दिवसात निष्कर्ष येईल. बैठकीत आम्ही चर्चा केली उपाययोजनांच्या दरम्यान कोणीही आडवा आला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. काल मी जेल प्रशासन आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल याबाबत उपाययोजना लवकरच करणार असल्याचे गोरे म्हणाले. 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Nashik Crime Hit and run: नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026: सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?
सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Embed widget