एक्स्प्लोर

194 किलोच्या व्यक्तीवर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया, सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार

लठ्ठपणा ही एक मोठी समस्या मानली जाते. आता शहरी भागासह ग्रामीण भागात देखील ही समस्या दिसून येत आहे. यावर खाजगी उपचार हे महागडे आहेत. मात्र सोलापुरातील सरकारी दवाखान्यात आता लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जात आहे.

सोलापूर : लठ्ठपणावर उपचार अत्याधुनिक उपचार करायचं म्हटलं तर लाखो रुपयांचं खर्च येतो. मात्र सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अंत्यत कमी दरात लठ्ठपणाची बिरियाट्रीक सर्जरी करण्यात येत आहे. याच सर्जरीमुळे तब्बल 194 किलोच्या रुग्णावर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यातील शासकीय रुग्णालंयामध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे सोलापूर शासकीय रुग्णालय पहिलेच असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे. शासकीय रुग्णालयात प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी देखील सुरु करण्यात आली आहे. जुलै 2019 पासून जवळपास 950 रुग्णांवर या रुग्णालयात अत्यंत माफक दरात तर काही रुग्णांवर मोफत देखील उपचार करण्यात आले आहेत. अतिलठ्ठ 9 रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.

सानिया मिर्झाने 4 महिन्यांमध्ये घटवलं 26 किलो वजन; पाहा व्हिडीओ

लठ्ठपणावरील उपचार खूप महागडा असल्याने तो सामान्य रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचाच विचार करत शासकीय रुग्णालयात बिरियाट्रीक सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याचा फायदा आता सामान्य रुग्णांना पोहोचताना दिसतोय. सोलापुरातील 30 टक्के लोकांना लठ्ठपणाचा त्रास असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती देखील यावेळी डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
त्यामुळे या रुग्णांनी शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील डॉ. ठाकूर यांनी केले. दरम्यान शस्त्रक्रिया आणखी जलद आणि योग्य रितीने व्हावी यासाठी शासनाकडे रोबोटची देखील मागणी करण्यात आली असून लवकरच याठिकाणी लेझर पद्धतीने देखील उपचार करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे

<
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget