एक्स्प्लोर

आरोग्य सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 19 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरातील 19 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यात आरोग्य विभागामार्फत नव्याने होणाऱ्या भरतीला या संघटनेने विरोध दर्शवला आहे.

बीड : कोरोनाच्या संकट काळात राज्यातील ग्रामीण भागांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील परिचारिका या तुटपुंज्या वेतनावर ती काम करत आहे. अशातचं आता आरोग्य विभागामार्फत जी नवीन भरती केली जाणार आहे, या भरती प्रक्रियेला राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आम्हाला आधी कायम सेवेत घ्या त्यानंतरच भरती करा असा पवित्रा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे.

राज्यामध्ये 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम सुरू झाले. या अंतर्गत राज्यभर कंत्राटी कर्मचारी म्हणून जवळपास एकोणीस हजार स्टाफ नर्स आणि एएनएम म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर चालू आहे. मागच्या पंधरा वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ आठ ते दहा हजार रुपये प्रति महिना वेतन मिळत आहे. विशेषता कोरोनाच्या या संकटकाळात मागच्या तीन महिन्यापासून हेच कंत्राटी कर्मचारी आरोग्य व्यवस्थेमध्ये आपली जबाबदारी पेलताना पाहायला मिळत होते.

Corona India Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ

आरोग्य विभागाची परीक्षा देणे बंधनकारक मात्र, आरोग्य विभागाकडून लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे, अशी घोषणा झाल्यापासून या कर्मचाऱ्यांनी आम्हाला आधी कायम सेवेत घ्या त्यानंतरच भरती करा असा पवित्रा घेतला आहे. जर या भरती प्रक्रियेमध्ये हे कंत्राटी सेवेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करायचं असेल तर त्यांना परीक्षा देणे बंधनकारक असेल अशी अटसुद्धा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी टाकल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याला या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. कारण मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून आरोग्य विभागात काम करत असताना अनेकांच्या वयोमर्यादा आता संपून गेलेली आहेत.

..तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नोकरीसाठी परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे नवीन भरती करण्याऐवजी आरोग्य विभागाने अगोदर आम्हाला सेवेमध्ये कायम करावं म्हणून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 मे पासून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. 19 मे ते 26 मे पर्यंत काळ्या फिती लावून हे कर्मचारी कामावर होते. मात्र, 11 जून पासून राज्यभरातील जवळपास 19 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. यात आंदोलनामध्ये बीड मधील 35 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जोपर्यंत आरोग्य विभागाकडून या संदर्भामध्ये निर्णय होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

India Corona Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget