एक्स्प्लोर

राज्यातील 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त आर. व्ही. निंबाळकर यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या : राजागोपाल देवरा सध्या : प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई नवी नियुक्ती : प्रधान सचिव आणि चीफ प्रोटोकॉल ऑफिसर, सामन्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई विजय सिंघल सध्या : विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचलनालय, मुंबई नवी नियुक्ती : अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका डॉ. हर्षदीप कांबळे सध्या : आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग नवी नियुक्ती : विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचलनालय, मुंबई   ए. एल. जऱ्हाड सध्या : कृषी सचिव, मंत्रालय, मुंबई नवी नियुक्ती : अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका जगदीश पाटील सध्या : आयुक्त, सहकार आणि नोंदणी, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पुणे   नवी नियुक्ती : विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई विकास देशमुख नवी नियुक्ती : कृषी सचिव, मंत्रालय, मुंबई संजय देशमुख सध्या : अतिरिक्त आयुक्त, मुंबई नवी नियुक्ती : प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई निपुण विनायक नवी नियुक्ती : आयुक्त, लघु बचत आणि राज्य लॉटरी, मुंबई जयश्री भोज नवी नियुक्ती : व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी, मुंबई शेखर गायकवाड सध्या : जिल्हाधिकारी, सांगली नवी नियुक्ती : संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे   बी. एस. कोळसे सध्या : आयुक्त, लघु बचत आणि राज्य लॉटरी, मुंबई नवी नियुक्ती : सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय व्ही. एन. कलाम सध्या : व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी, मुंबई नवी नियुक्ती : जिल्हाधिकारी, सांगली   सुनील पाटील सध्या : संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे नवी नियुक्ती : सहसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय   आर. व्ही. निंबाळकर सध्या : आयुक्त, पनवेल महानगरपालिका नवी नियुक्ती : आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका आर. एस. जगताप सध्या : आयुक्त, मालेगाव महानगरपालिका नवी नियुक्ती : अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर एस. रामामूर्ती सध्या : सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद   ए. डब्ल्यू. काकडे नवी नियुक्ती : मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Embed widget