एक्स्प्लोर

बीडमधील आश्रमातून 12 अल्पवयीन मुलामुलींची सुटका, अंधश्रद्धेतून देवाला सोडले असल्याची शक्यता!

आश्रमात ठेवलेल्या एका चौदा वर्षीय मुलीला चाळीस वर्षे इसमाने पळवून नेल्याचा प्रकार झाल्यानंतर बाल कल्याण समितीने आश्रमातून सात मुली व पाच अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. हा प्रकार बीड शहरा जवळच्या महानुभवपंताच्या आश्रमात घडला आहे.

बीड :आश्रमात ठेवलेल्या एका चौदा वर्षीय मुलीला चाळीस वर्षे इसमाने पळवून नेल्याचा प्रकार झाल्यानंतर बाल कल्याण समितीने आश्रमातून सात मुली व पाच अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. हा प्रकार बीड शहरा जवळच्या महानुभवपंताच्या आश्रमात घडला आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची उघडकीस आल्यानंतर याच आश्रमातील अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलीसांनी येथील अश्रमावर छापा मारून सुटका केली आहे. गंभीर बाब म्हणजे सुटका केलेल्या मुलातील अनेक मुलं हे देवाला सोडलेले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यातील एका चौदा वर्षीय मुलीला लहानपणी मोठे आजार होते. मात्र मात्र ते हॉस्पिटलमध्ये दुरुस्त झाले नाहीत म्हणून शेवटी त्या मुलीला आश्रमात आणून सोडले होते. त्यानंतर ती मुलगी मागच्या अनेक वर्षापासून या आश्रमामध्ये राहत आहे.. यातील काही मुलांना हे आध्यात्मिक शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने या आश्रमात ठेवले असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. देवस्थानावरील या मुलीच्या तक्रारीमुळे सात मुलींची सुटका झाल्याचे समोर आले आहे. मुलींची सुटका केल्यानंतर आता अनेक देवस्थानांमध्ये ठेवलेला अल्पवयीन आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सार्वजनिक ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो. अशा ठिकाणी देवस्थानकडून मुला-मुलींचा कोणत्या सुरक्षा घेतली जाते याचा तपास आता पोलिस करत आहेत. 14 वर्षीय मुलीला आश्रमातून एका चाळीस वर्षे इसमाने पळवून नेल्यानंतर हे आश्रमाने ही माहिती कुणालाही कळली नव्हती. मात्र त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून त्या मुलीला ताब्यात घेतले आहे. मात्र ज्या व्यक्तीने तिला पळवून नेले होते तो अद्याप फरार आहे. त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या बाल कल्याण समितीने या मुलांची सुटका केल्यानंतर त्यांना आता बालसुधारगृह मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र हा सगळा प्रकार अंधश्रद्धेतून घडला का? याचा तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget