एक्स्प्लोर

वय 11 वर्षे, आईनस्टाईनएवढा आयक्यू, नागपूरचा पठ्ठ्या

नागपूरः थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. त्यांच्याबाबत बुद्धिमतेची चर्चा करताना लोक आजही थकत नाहीत. महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा एक हिरा गवसलाय जो थेट या शास्त्रज्ञांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.   अखिलेश चांदोरकर नावाच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचा आयक्यू थेट आईनस्टाईन इतका म्हणजे 160 इतका आहे.  नागपुरातल्या जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अखिलेशला आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च आयक्यू असलेल्या व्यक्तींची संस्था ऑक्सफर्डच्या 'मेन्सा' संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलं आहे.   akhilesh   आयक्यू म्हणजे काय? थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिन्स या दोघांचाही आयक्यू 160 एवढा होता. इंटेलिजन्स कोशन्ट अर्थात आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक असे म्हणतात. माणसाच्या बौद्धिक पातळीची क्षमता दर्शवणारं हे एक मापक आहे.  सर्वसाधारणपणे माणसाचा आयक्यू 70 ते 130 या दरम्यान असतो. आयक्यू 130 च्या वर असणारी व्यक्ती जिनियस किंवा गॉड गिफ्टेड मानली जाते.   वय 11 वर्षे, आईनस्टाईनएवढा आयक्यू, नागपूरचा पठ्ठ्या   कोण आहे अखिलेश? अखिलेशचं प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुस्तकांत रमणारा, मित्रांसह धमाल करणारा, प्रत्येक खेळाचा आनंद घेणाऱ्या अखिलेशमध्ये नक्कीच काही तरी बात आहे, हे त्याच्या आई-वडिलांना त्याच्या बालपणीच कळलं होतं. आयक्यू 160 असणं ही काही साधी गोष्ट नाही, खुद्द अखिलेशचाच त्यावर विश्वास बसत नाहीये.   मेन्सानं त्याच्या बुद्धिमत्तेवर शिक्कामोर्तब केलं असलं तरी प्रत्येक गोष्टींबद्दलचं त्याचं उपजत कुतूहलच त्याच्या या अफाट ज्ञानासाठी कारणीभूत ठरलं आहे. बौद्धिक क्षमतेत असामान्य असणाऱ्या जगातल्या केवळ 2 टक्के लोकांमध्ये अखिलेशचा समावेश झाला आहे. त्यामुळे केवळ नागपूरचीच नव्हे तर भारताची मानही अभिमानानं उंचावली आहे.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget