पवारांची कानउघाडणी, निलंगेकरांचा टोमणा, बनसोडेंचा खुलासा, सुधाकर शृंगारेंसमोर अशी आहेत पक्षांतर्गत आव्हाने

Latur Lok Sabha Election 2024 : लातूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासमोर महायुतीच्याच समन्वयाचे आव्हान सध्या दिसून येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात भाजपाकडून (BJP) अजून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यातील भाजपासह महायुतीतील घटक पक्षात समन्वय असल्याचे वरिष्ठ नेते ठासून आणि

Related Articles