लातूरमधील रेल्वे कोच कारखान्याचा लोकार्पण सोहळा रखडला; प्रत्यक्षात कामाला सुरवात कधी होणार?

Marathwada Railway Coach Factory
Marathwada Railway Coach Factory : विशेष म्हणजे लातूरमधील रेल्वे कोच कारखान्यामुळे हजारो कामगारांच्या हाताला काम मिळण्याची शक्यता आहे.
Marathwada Railway Coach Factory : मराठवाडा (Marathwada) रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र अद्याप लोकार्पण सोहळा काही होत नाहीये. पहिल्या टप्प्यात



