एक्स्प्लोर

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!

लातूर : तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. लातुरात तूर खरेदी केंद्र बंद केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी तूरच जाळली. लातुरातील चाकूर आणि जळकोट येथील शेतकऱ्यांनी तूर जाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. मुदत संपल्याने तूर खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या लातुरातील शेतकऱ्यांनी तूर जाळली. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यामुळं अडचणीत आलेला शेतकरी आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळं झोपी गेलेल्या सरकारला जाग आली असून, तूर खरेदीची मुदत वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दरबारी केली आहे. 22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचलेल्या तुरीच्या खरेदीची मुभा देण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केंद्राकडे केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्यानं शेतरकऱ्यांचा जीव टांगणीलाच लागला आहे. दुसरीकडे, डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयात शुल्क वाढवण्याची सूचनाही केंद्र सरकारला केली आहे. मात्र तुरीच्या वाढीव उत्पादनाची कल्पना असूनही, खरेदीसंदर्भात योग्य तरतूद करण्यात फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरल्याचंच दिसून येते आहे. संबंधित बातम्या : ... तर स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार : बच्चू कडू 22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री? सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

महत्त्वाच्या बातम्या

तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Embed widget