एक्स्प्लोर

mahaegram citizen connet : ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळवा! 'या' अॅपची माहिती आहे का? 

महाराष्ट्र सरकारकडून अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. डिजिटल सात बारा सुर झाल्याने अनेकांच्या तलाठी कार्यालयातील फेऱ्या कमी झाल्या आहेत.

mahaegram citizen connet : महाराष्ट्र सरकारकडून अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. डिजिटल सात बारा सुर झाल्याने अनेकांच्या तलाठी कार्यालयातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून mahaegram citizen connet  या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीशी निगडीत असणाऱ्या सर्व सुविधा ऑनलाईन करून गाववाल्यांना मोठी भेट दिली आहे. त्यामुळे mahaegram citizen connet या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना सर्व दाखले ऑनलाईन पद्धतीने मिळवता येणार आहेत. 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट mahaegram citizen connet  नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन अॅप लाॅच केलं आहे. mahaegram citizen connet या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या गावातील गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहिती सुद्धा आपल्या या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. 

आपल्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इंस्टाॅल केल्यानंतर ग्रामस्थ घरबसल्या गावच्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले आरामात काढू शकतात. त्यामुळे वेळेची चांगलीच बचत होणार आहे. दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. दुसरीकडे, ग्रामपंचायतीला या माध्यमातून घरफाळा वसूली करणे सोपं झालं आहे. 

आपले सरकार सुविधा 

अॅपमध्ये आपले सरकार सुविधा नावाचा पर्याय असून यामध्येही केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या सुविधांची एकाच ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. 

mahaegram citizen connet  अॅपमधून कोणते दाखले मिळतील?

  • जन्म व मृत्यू प्रमाणपत्र
  • दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र
  • नमुना ८, असेसमेंट उतारा 
  • घरफाळा 
  • ग्रामपंचायत सदस्यांची माहिती
  • विवाह नोंदणी 

mahaegram citizen connet  इन्स्टाॅल कराल?

  • मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये mahaegram citizen connet सर्च करा 
  • यानंतर पहिल्यांदाच आपल्याला mahaegram citizen connet  अॅप दिसेल 
  • mahaegram citizen connet अॅप डाऊनलोड करा 
  • डाऊनलोड केल्यानंतर काय कराल?
  • mahaegram citizen connet अॅप ओपन करा 
  • अॅप ओपन केल्यानंतर तुमचे पूर्ण नाव टाका
  • त्यानंतर लिंग जो असेल तो निवडा
  • त्यानंतर आपली जन्मतारीख भरा
  • यानंतर आपला मोबाईल नंबर भरा
  • सर्वात शेवटी ईमेल आयडी भरा 
  • वरील माहिती भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.  
  • यानंतर आपल्याला मोबाईलवर युझर आयडी आणि पासवर्ड येईल. 
  • यानंतर mahaegram citizen connet अॅप वापरण्यास सक्षम झाला आहात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget