एक्स्प्लोर

Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवसैनिक आक्रमक; टिकाव घेऊत जात असताना पोलिसांनी कोल्हापुरातच अडवले

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.

Encroachment On Vishalgad : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमण काढून टाकले जाईल, असं आश्वासन दिलं आहे. मात्र, गडावरील अतिक्रमण हटवण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी अवजारे घेऊन विशाळगडाकडे जाण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhajiraje on Vishalgad Fort) विशाळगडावरील अतिक्रमणावरून इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीपूर्वी पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर  निर्वाणीचा इशारा दिला होता. वन विभागाने 9 आणि 10 डिसेंबर रोजी सलग दोन दिवस कारवाई करताना गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. पक्की बांधकामे असणाऱ्या अतिक्रमणधारकांनी 15 दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, असा सूचित इशारा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिला आहे. 

दुसरीकडे वन विभागाने कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने गडबुरुजाजवळील शेड व पायथ्याजवळ शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली आहे. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत 20 हून अधिक अतिक्रमणे आहेत. नुकसान टाळण्यासाठी सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः 15 दिवसांत काढून घ्यावीत, असेही  वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. 

संभाजीराजे यांनी अतिक्रमणे हटवताना कुणाचा दबाव खपवून घेऊ नका असे प्रशासनास सांगितलं आहे. हा दर्गा शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. मात्र, त्यानंतर जे काही बांधलं आहे, जे अतिक्रमण केलं आहे ते काढलं पाहिजे. अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचेही संभाजीराजे म्हणाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSRP Number Plate : वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
PAK vs NZ : काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 February 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate : वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
PAK vs NZ : काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.