एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर-मिरज मार्गावर उद्या सात पॅसेंजर रद्द; सर्वच प्रवाशांचे हाल होणार

कोल्हापूर-मिरज मार्गावरील सात पॅसेंजर शुक्रवारी (दि. 21) रद्द करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील नियमित प्रवाशांपैकी अनेकांना या दिवशी एसटी बस अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

Kolhapur News : कोल्हापूर-मिरज मार्गावरील सात पॅसेंजर उद्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे गुड्स मार्केट यार्डमध्ये मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. याकरीता शुक्रवारी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. यामुळे दुपारनंतरच्या कोल्हापूर-मिरज व मिरज-कोल्हापूर मार्गावरील पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने या मार्गावरील नियमित प्रवाशांपैकी अनेकांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. 

मिरजहून दुपारी कोल्हापूरकडे येण्यासाठी तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या गाड्या तर सांयकाळी मिरजेकडे जाण्यासाठी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना काहींसा आधार मिळणार आहे. मात्र या गाड्यांसाठी जादा दराची तिकिटे घ्यावी लागणार आहेत. 4 आक्टोबरपासून रद्द केलेली कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. दि. 20 रोजी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी पावणे तीन ऐवजी सायंकाळी सातला सुटणार आहे. दि. 20 रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द केली आहे.

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी नियमित प्रवास करणारे बहुतांशी प्रवाशी हे या पॅसेंजरला प्राधान्य देतात.  यामुळे कोल्हापूरकडे येणार्‍या आणि मिरजेकडे जाणार्‍या या दोन्ही मार्गावर या गाड्यांना चांगली गर्दी असते. शुक्रवारी दुपारनंतरच्या गाड्या दोन्ही बाजूने रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे. दिवाळीनिमित्त अनेकांचा गांधीनगर येथे तसेच कोल्हापुरात खरेदी करून घराकडे पॅसेंजरने परतण्याचा दरवर्षीचा बेत असतो. उद्या शुक्रवारी अशा सर्वच प्रवाशांचे हाल होणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

Embed widget