एक्स्प्लोर

Kolhapur Crime : गेट टुगेदरला भेटला आणि म्हणाला शरीरसंबंध ठेव! वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या वकीलाविरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल 

Kolhapur Crime : एक नव्हे, तर अनेक दहावीतील वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करून मानसिक त्रास देणाऱ्या कोल्हापुरातील वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Crime : एक नव्हे, तर अनेक दहावीतील वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करून मानसिक त्रास देणाऱ्या कोल्हापुरातील वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून अॅड. प्रशांत जीवन पाटील (रा. करण हेरिटेज, देवकरण पाणंद, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. 

तक्रारदार पीडित महिला डाॅक्टर आहे. त्यांच्या दहावीच्या वर्गमित्रांचे गेट टुगेदर 8 मे 2022 रोजी कळंब्यातील फार्म हाऊसवर झाले होते. या गेट टुगेदर दरम्यान, वकील प्रशांत पाटीलने त्या पीडित डाॅक्टर महिलेच्या जवळ जाऊन माझ्याशी शरीरसंबंध ठेव, नाहीतर तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या त्या महिलेनं कार्यक्रम संपून  घरी गेल्यानंतर भीतीपोटी ही घटना पतीला सांगितली नाही. 

मात्र, महिनाभरानंतर पीडित  महिला डाॅक्टरच्या एका मित्राने संबंधित वकील आणि आणखी एक मैत्रीण तिच्याबद्दल घाणेरडे बोलत असल्याचे सांगत क्लीपच दिली. त्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्याने महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यामुळे चिंताग्रस्त पतीने डाॅक्टर पत्नीला याबाबत विचारले असता तिने झाला प्रकार कथन केला. त्यामुळे कुटुबीयांनी थेट कोल्हापूर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची मंगळवारी भेट घेतली.   

पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी त्या वकिलाविरोधात अनेक महिलांशी अश्लील संभाषण केल्याचे पुरावेच गोळा केले आहेत. त्यानंतर पोलिस ठाण्यात वकीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अटक

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूमअसं गुन्हा दाखल केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. 

संबंधित कर्मचारी हा कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत आहे. कोल्हापूर पोलिस खात्यात तो खेळाडू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे : शरद पवार
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget