Satej Patil VS Mahadik Controversy : गेल्यावर्षी बिंदू चौकात, यंदा थेट रस्त्यावर तुडवून, कापडं फाडून राजकीय 'शुभारंभ'; नेत्यांच्या वादात कोल्हापूर अन् सामान्य कार्यकर्त्याचं काय?

Satej Patil VS Mahadik Controversy
Satej Patil VS Mahadik Controversy : राजाराम कारखान्यात विरोधी सभासदांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्याच्या आरोपातून संतप्त शेतकऱ्यांनी करत कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
कोल्हापूर : नववर्षाला प्रारंभ होऊन तीन दिवस होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहरच (Kolhapur News) नव्हे, तर जिल्ह्यासाठी नवा नसलेल्या सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबाच्या राजकीय वादाच्या अध्यायात (Satej



