Raju Shetti : राजू शेट्टी थेट मातोश्रीवर ते मुरलीधर जाधवांची उचलबांगडी! उद्धव ठाकरेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

Raju Shetti meets uddhav thackeray
Raju Shetti meets uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जिल्हाध्यक्षांना काही महिन्यांमध्येच हटवून योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का? अशीही चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर




