एक्स्प्लोर

Raju Nerlekar Kolhapur scam: कोल्हापूरचा 'हर्षद मेहता' राजू नर्लेकरच्या मुसक्या आवळल्या; कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा

Raju Nerlekar Kolhapur scam: कोल्हापूरचा हर्षद मेहता म्हणून ओळखला जाणारा राजू नेर्लेकर अखेर अटकेत आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोन वर्षांपासून चकवा देणाऱ्या नेर्लेकरला पकडले.

Raju Nerlekar Kolhapur scam: कोल्हापूरचा हर्षद मेहता अर्थात राजू नेर्लेकरच्या (Raju Nerlekar Kolhapur scam) अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Kolhapur Police) कारवाई करत गेल्या दोन वर्षापासून चकवा देणाऱ्या राजू नेर्लेकरला अटक केली आहे. गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा राजू नेर्लेकरनं घातला आहे. गेल्या दोन वर्षापासून तो कोल्हापूर पोलिसांना चकवा देत होता. गुन्ह्याची व्याप्ती पाहून एबीपी माझाने राजू नेर्लेकरवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. 

कोण आहे राजू निर्लेकर? (The Main Accused: Raju Nirlekar)

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीचा राजू नेर्लेकर हा कोल्हापूरचा 'हर्षद मेहता' झाला होता. तो जेमतेम शिक्षण असलेला व्यक्ती आहे. त्याने गोड बोलून अनेकांना गुंतवणूक करण्यास भुरळ पाडली. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या नावानं बोगस कंपन्या स्थापन केल्या. पहिले दोन महिने जादा परतावा देऊन गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. त्याने इतर राज्यातील देखील गुंतवणूकदार तयार केले होते. शेतकरी, लहान उद्योजक, महिला यांना गोड बोलून त्याने फसवलं आहे. या फसवणुकीचा आकडा हजारो कोटींच्या घरात आहे. यामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. जादा परतावा मिळण्याच्या लालसेनं अनेकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले. मात्र त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली असून अनेकांना आयुष्य नको झालं आहे. पैसे परत मिळवण्यासाठी नागरिक सकाळी पहाटे उठून त्याच्या दारात जाऊन बस होते. 

बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी स्थापन

राजूने हुपरीमध्ये घोरपडे कॉम्प्लेक्समध्ये आलिशान ऑफिस सुरू केले होते. या माध्यमातून परिसर व राज्याबाहेरील शेकडो जणांना केवळ दोन वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा चुना लावून हा उद्योग बंद केला. त्यानंतर 2017 मध्ये त्याने बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी (Zip currency scam Maharashtra) नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची महाराष्ट्र, गोवा व गुजरातमध्ये विविध ठिकाणी आलिशान ऑफिस उघडून गोड बोलत शेकडो जणांना फसविले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget