एक्स्प्लोर
कोल्हापूर बातम्या
कोल्हापूर

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
कोल्हापूर

जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
कोल्हापूर

आरोग्य सेवेत 'ए आय' तंत्रज्ञानाचा वापर करणार : प्रकाश आबिटकर
बातम्या

अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
कोल्हापूर

कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
महाराष्ट्र

कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
क्राईम

पाठीवरील सॅकमध्ये दगड-विटा भरल्या अन् प्रसिद्ध डॉक्टरने राजाराम तलावात स्वतःला झोकून दिलं; कोल्हापूर हादरले! कुटुंबीय आणि मित्रांना शेवटचा हृदयद्रावक मेसेज
बातम्या

इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटन; संभाजी भिडेही उपस्थित, PHOTO
कोल्हापूर

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापूर

कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापूर

सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
कोल्हापूर

पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
बातम्या

जगात भारी कोल्हापुरी! प्राडा, लिडकॉमसह लिडकार यांच्यात सामंजस्य करार; कोल्हापुरी 'पायताण' सातासमुद्रापार जाणार
महाराष्ट्र

ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
कोल्हापूर

कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर

उमेदवारांनी स्वखर्चाने बसवलेले CCTV प्रशासनाने काढले, पेठवडगाव स्ट्राँग रुमसमोर तणाव
कोल्हापूर

बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
कोल्हापूर

कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
राजकारण

कोल्हापूरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे धनुष्यबाण हाती घेणार
महाराष्ट्र

कॅफेच्या नावावर अश्लील प्रकार! इचलकरंजीत कॅफे अड्डावर छापा, कंडोमच्या पाकीटसह स्पेशल रुमही आढळल्या
Advertisement
विषयी
Kolhapur Latest News: Kolhapur ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Kolhapur Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Kolhapur ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Kolhapur News) कव्हर करतो. Kolhapur शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Kolhapur महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement























