एक्स्प्लोर
कोल्हापूर बातम्या
निवडणूक

पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
निवडणूक

ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप करणाऱ्या हसन मुश्रीफ- समरजित घाटगे आघाडीला कागल नगरपालिकेत किती जागा मिळाल्या? नगराध्यक्ष राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्याचा दावा!
निवडणूक

कोल्हापुरात आमदार अशोकराव मानेंची घराणेशाही मतदारांनी हाणून पाडली; मुलगा, सून अन् पुतण्याला सुद्धा घरचा रस्ता दाखवला; भाजप ताराराणी आघाडीला सपशेल नाकारलं
निवडणूक

नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
कोल्हापूर

मुरगुड नगरपालिकामध्ये मुश्रीफ गटाला धक्का; माजी नगराध्यक्ष राजेखान जमादारांचा धक्कादायक पराभव, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीमध्ये कोण कुठं आघाडीवर? भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी
कोल्हापूर

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करा; धैर्यशील माने यांची लोकसभा सभापतींकडे मागणी
कोल्हापूर

अर्ध्या गुंठ्यासाठी आई-वडिलांचं डोकं ठेचलं; नसा कापल्या, थांबवायला आलेल्या चुलत वहिनीला फरशी फेकून मारली, माथेफिरू मुलाचं संतापजनक कृत्य
कोल्हापूर

कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर

कोल्हापुरात महायुतीचं एकमत, तीनही पक्ष एकत्र लढणार, बंडखोरी टाळण्यासाठी विशेष काळजी
महाराष्ट्र

कोल्हापुरात बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू, गांधीनगर पोलिसात तक्रार दाखल
कोल्हापूर

दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
कोल्हापूर

Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
कोल्हापूर

आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
कोल्हापूर

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
कोल्हापूर

जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
कोल्हापूर

आरोग्य सेवेत 'ए आय' तंत्रज्ञानाचा वापर करणार : प्रकाश आबिटकर
बातम्या

अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
कोल्हापूर

कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
महाराष्ट्र

कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
Advertisement
विषयी
Kolhapur Latest News: Kolhapur ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Kolhapur Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Kolhapur ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Kolhapur News) कव्हर करतो. Kolhapur शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Kolhapur महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
























