एक्स्प्लोर

Dhairyasheel Mane : जिथं विकास तिथं धैर्यशील, 10 वर्षात जितका विकास झाला नाही तेवढा विकास दोन वर्षात केला : धैर्यशील माने

गेल्या 10 वर्षांत झालेली कामं आणि गेल्या दोन वर्षांमध्ये झालेली काम याचा ग्राफ जर डोळ्यासमोर ठेवला तर धैर्यशील मानेनं काय काम केलं आणि कसं उभं केलंय याचा आपल्याला अंदाज येईल, असा दावा त्यांनी केला.  

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी आणि विजयाची 100 टक्के खात्री आहे. सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझा मार्ग सोडून कुठल्याही मार्गाला या ठिकाणी जात नाही. माझा फोकस काम माझ्या मतदारसंघाचा विकास आहे, हे करत असताना कोरोनामुळे काही ठिकाणी संपर्काला मर्यादा आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया  हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघातून गायब असल्याच्या आरोपांवर दिली.

ते म्हणाले की, खासदाराला घरबसल्या कोणी निधी आणून देत नाही. त्याला 288 आमदारांकडून निधी आणावा लागतो. 48 खासदारांमधून पण आणावा लागतो. देशातील 500 पेक्षा जास्त खासदारांमधून आपल्याला योजना आणाव्या लागतात. त्यामुळे 365 दिवसांपैकी 150 दिवस अधिवेशन चालू असतं. खासदाराचं मल्टी टास्किंगचं काम असत आणि हजारो गाव त्याच्या मतदारसंघांमध्ये असतात. कामाच्या रूपाने त्या गावागावांमध्ये पोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली काम आणि गेल्या दोन वर्षांमध्ये झालेली काम याचा ग्राफ जर डोळ्यासमोर ठेवला तर धैर्यशील मानेनं काय काम केलं आणि कसं उभं केलंय याचा आपल्याला अंदाज येईल, असा दावा त्यांनी केला.  

जिथे जिथे विकास आहे तिथे तिथे तुम्हाला धैर्यशील माने दिसेल

त्यांनी सांगितले की, गावातील पाणीपुरवठा योजनेवर धैर्यशील आहे, धैर्यशील माने गावाला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये आहे.  धैर्यशील माने नॅशनल हायवेमध्ये आहे, धैर्यशील माने एमआयडीसीमध्ये आहे, जिथे जिथे विकास आहे तिथे तिथे तुम्हाला धैर्यशील माने दिसेल. ज्या 10 वर्षांमध्ये कधीही झाला नव्हता एवढा विकास एक खासदार म्हणून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. काही विरोधक अशा पद्धतीचे अपप्रचार आणि नॅरेटीव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. 

जागावाटपावर धैर्यशील माने म्हणाले की, आम्ही  22 जागा लढवल्या होत्या, त्यामधील 18 जागा निवडून आल्या. आज 13 खासदार हे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करत आहेत. उर्वरित पाच जागांवर सुद्धा शिवसेनेचाच अधिकार आहे, कारण तिथेही चिन्हावर निवडून आलेले आणि शिवसेना पक्षावर निवडून आलेले खासदार आहेत. महायुतीचे नवीन कॉम्बिनेशन फर्मेंटेशन तयार होईल. राष्ट्रवादी आमच्यामध्ये सामील झाला आहे. तिन्ही अलायन्सचे मेंबर कत्र बसतील त्यावेळी फॉर्म्युला सेट होईल, पण मला कोणतीही चिंता वाटत नाही. या सगळ्या फॉर्म्युलामध्ये सन्मानजनक तोडगा हे सगळे जण एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने काढतील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Embed widget