Shahu Maharaj 76th Birthday : जेव्हा जेव्हा कोल्हापूर नगरी संकटात तेव्हा तेव्हा स्वत: शाहू महाराज राजेपण बाजूला ठेवून रस्त्यावर!

Shahu Maharaj 76th Birthday
गर्भश्रीमंत राजेशाही असताना कोणतंही राजेपण न मिरवता लोकांमध्ये मिसळणारा राजा अशी बिरुदावली त्यांनी आजवर कमावली आहे, हीच शाहू महाराजांच्या आजवरच्या कार्याची पोहोचपावती आहे.
कोल्हापूर : करवीर नगरीचे (Kolhapur) भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक आणि समतेचा पाया बुलंद करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांच्या गादीचे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष



