एक्स्प्लोर

धक्कादायक... वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ, कोल्हापुरातील भीषण वास्तव समोर

Kolhapur News : . धनगर वाड्यावर मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील वृद्धाला उपचारासाठी (Treatment) टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांना आली आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur News) चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. धनगर वाड्यावर (Dhangar Wada) मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुजवडे (Bujwade) धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे (nawalu Kasture) यांना रविवारी रात्री अर्धांगवायूचा झटका (Paralysis Attack) आला. मात्र, धनगर वाड्यावरून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागलं अखेर पहाटे जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल केलं. 

वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ

वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात अनेक धनगर वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. विशेषतः पावसाळ्यात या धनगर वाड्यावरील ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. धनगर वाड्यावर मतदार कमी असल्याने आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

नाशकात भर पावसात सरणावर ताडपत्री धरुन अंत्यसंस्कार

दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे.  नाशिकच्या पेठ तालुक्यातील (Peth Taluka) कुंभाळे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. डेरापाडा वासियांनी स्मशानभूमीला निवारा शेड नसल्याने भरपावसात सरणावर येणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी छत्र्यांचा व ताडपत्रीचा आसरा घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागतं असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाली. डेरापाडा गावात स्मशानभूमीला अंत्यसंस्कार विधीसाठी निवारा शेड लवकरात लवकर बांधून मिळावे, अशी मागणी नागरिकांनी केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक... चक्क सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार, पावसाच्या सरीत उघड्यावर पेटतेय चिता

Kolhapur Ganesh : कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Embed widget