Kolhapur Loksabha : कोल्हापुरात भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु! शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांचा पत्ता कट होणार?

Kolhapur, Hatkanangle Lok Sabha constituency
कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkangale) या ठिकाणी विद्यमान दोन्ही खासदार हे शिंदे गटातील असले, तरी या दोन्ही उमेदवारांविरोधात असलेली नाराजी त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महायुतीमध्ये (Mayayuti) जागा वाटपावरून नाराजीचा सूर सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सुद्धा तोच खेळ सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये



