एक्स्प्लोर

Raju Shetti : स्थानिकांचा विरोध असेल तर रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना महागात पडेल; राजू शेट्टींचा थेट इशारा

रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल, तर हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Raju shetti : दडपशाही करुन जर प्रकल्प उभा करत असाल, तर उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti) दिला. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल, तर हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 

मुख्यमंत्र्यांना महागात पडेल...

कोणाची तरी सुपरी घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. बारसू प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. सकाळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर राजू शेट्टींनी देखील आक्रमक पवित्रा घेत स्थानिकांची बाजू मांडली आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महागात पडेल असेही शेट्टी म्हणाले.

दडपशाही करुन जर प्रकल्प उभा करत असाल तर उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करणार असल्याचा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी (Raju shetti) दिला. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 

विरोध असताना प्रकल्प करण्याचा घाट कशासाठी? 

रिफायनरी प्रकल्पाला कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरीसुद्धा हा प्रकल्प करण्याचा घाट का घातला जात आहे. महिला पुरुष घर दार सोडून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याचा घाट का घातला जातोय. पोलिसांना एवढा का इंटरेस्ट आहे असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला. तुमचा कारभार पारदर्शक आहे, तर तुम्ही समोर कारवाई करायला पाहिजे होती असे शेट्टी पोलिसांना उद्देशून म्हणाले. तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे? असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Ladaki Bahin Yojna : आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीयMajha Infra Vision Eknath Shinde | महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन काय? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं...Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 05 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Embed widget