एक्स्प्लोर

Rajya sabha election 2022 : धनंजय महाडिक राज्यसभेत जातील, भावजय शौमिका महाडिकांना विश्वास

धनंजय महाडिक यांच्या भावजय आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी त्यांचे दीर धनंजय महाडिक राज्यसभेत (Rajya sabha election 2022) नक्की जातील, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली.  

Rajya sabha election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक  (Dhananjay Mahadik) यांच्यामध्ये थेट लढत आहे. दोन्हीकडून विजयाचा दावा करण्यात येत असला, तरी काय होणार याचे उत्तर आजच संध्याकाळी मिळणार आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या भावजय आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी त्यांचे दीर धनंजय महाडिक राज्यसभेत नक्की जातील, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली.  

शौमिका महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, या निवडणुका पक्षीय पातळीवर असतात. त्यामुळे यामध्ये आमचे पक्षीय नेतृत्व आहे. शिवाय अमल महाडिक असतील, नानासाहेब आहेत, इतर जे माझे दीर आहेत त्यामध्ये राहुल महाडिक असतील, सम्राट महाडिक असतील यांचे सुद्धा चांगले संबंध आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यासारखी भाजपकडे आमदार आहेत, ज्यांची तब्येत बरी नसून सुद्धा आपल्या पक्षासाठी प्रामाणिकपणे मतदान करायला हजर राहिले आहेत, तर मला असं वाटतं की, या सगळ्यांचा नक्की फायदा होणार आहे. 

पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडून संजय पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरु आहेत, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाडिक निवडणुकीत आहेत म्हटल्यावर ते बोलणारच हे ओघानं आले, पण त्यांच्या पक्षाची मते पाहता ते एक खासदार निवडून देऊ शकतात, आणि उरलेली दोन मते पाहता त्यांना फारसे गांर्भियाने घ्यावसं वाटतं नाही असा टोला त्यांनी लगावला.  

भाजपच्या बाजूने निकाल लागल्यास महाविकास आघाडीला चिंतन करावं लागेल 

राज्यसभेचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास महाविकास आघाडी चिंतेची बाब असेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी खरं तर विचार केला पाहिजे. ही निवडणूक इतर अपक्ष आमदारांवरही अवलंबून आहे, कारण पक्षाचे आमदार दाखवून मते देतील, पण अपक्ष आमदारांना तसं बंधन नाही. शिवाय छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या आमदारांचे यामध्ये खूप मोठा आहे. या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे. आपण आधी या लोकांना कशी ट्रीटमेंट दिली आहे आणि पुढे कशी दिली पाहिजे आणि कसं सामावून घेतलं पाहिजे, याबाबत त्यांना खूप मोठं चिंतन करावे लागेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

J P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  11 डिसेंबर 2024:  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget