Chandrakant Patil : मेधा कुलकर्णींचा मार्ग मोकळा झाल्याने चंद्रकांतदादांचा मुक्काम कोल्हापूर सोडून पुण्यातच राहणार?

Chandrakant Patil
मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी निश्चित करताना भाजपने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. पुणे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाराजी दिसून आली होती.
कोल्हापूर : संपूर्ण देशातील भाजपकडून राज्यसभा (Rajya Sabha Election 2024) उमेदवार घोषित करण्यात आले, तरी महाराष्ट्राची (Maharashtra) मात्र यादी काही येत नव्हती. ती यादी अखेर आली असून भाजपकडून तीन नावांवर




