एक्स्प्लोर

Bidri Sakhar Karkhana : विजयी गुलाल लागला अन् के. पी. पाटलांनी मुश्रीफांचे पाय धरले; बिद्रीच्या फडात मुश्रीफ-बंटी पाटलांची निर्णायक साथ!

Bidri Sakhar Karkhana : . पी. पाटील यांच्यासाठी बिद्री निवडणूक अस्तित्वाची ठरली होती. बिद्रीच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांना समर्थ साथ दिली होती.

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) रणांगणात बाजी मारल्यानंतर आज (6 डिसेंबर) कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आघाडीतील नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विजयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत पाया पडले. यावेळी मुश्रीफ यांनी त्यांना पटकन वर करत गळाभेट घेतली. के. पी. पाटील यांच्यासाठी बिद्री निवडणूक अस्तित्वाची ठरली होती. बिद्रीच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांना समर्थ साथ दिली होती. निकालावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, बिद्रीने सभासदांना आत्तापर्यंत विक्रमी दर दिला आहे. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार सुरू असल्याने यंदाही सभासदांनी त्यांना स्वीकारले आहे. आगामी काळातही चांगला कारभार होईल. 

सत्ताधारी आघाडीकडून आबिटकर-मंडलिक-घाटगे गटाचा सपशेल धुव्वा!

दरम्यान, दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली आहे. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव केला. 

सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विजयी उमेदवार 

उत्पादक सभासद गट क्रमांक एक राधानगरी 

राजेंद्र पांडूरंग पाटील सरवडे 27235, राजेंद्र पांडूरंग भाटळे राधानगरी 26823,  राजेंद्र कृष्णाजी मोरे सरवडे 27767. 

उत्पादक सभासद गट क्रमांक दोन राधानगरी

दीपक ज्ञानू किल्लेदार तिटवे 26876, दत्तात्रय श्रीपतराव पाटील मांगोली 26619, उमेश नामदेवराव भोईटे पालकरवाडी 27884. 

उत्पादक गट क्रमांक तीन कागल

गणपती गुंडू फराकटे बोरवडे 27267, रणजित आनंदराव मुडूकशिवाले मळगे बुद्रुक 25999, सुनिलराज सुरेशराव सुर्यवंशी निढोरी 27126. 

उत्पादक गट क्रमांक चार कागल 

प्रविणसिंह विश्वनाथ पाटील मुरगूड 28552,  रविंद्र आण्णासो पाटील 27438, रंगराव विठृठल पाटील सुरुपली 27438. 

उत्पादक सभासद गट क्रमांक पाच भुदरगड 

कृष्णराव परशराम तथा के. पी. पाटील मुदाळ 28693, मधुकर कुंडलिक देसाई म्हसवे 27127, राहूल बजरंग देसाई गारगोटी 27489, पंडितराव केणे गंगापूर 26942. 

उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड 

धनाजी रामचंद्र देसाई कडगाव 27845, सत्यजित दिनकरराव जाधव तिरवडे 29101, केरबा नामेदव पाटील पडखंडे 26995.

उत्पादक गट क्रमांक सात करवीर 

संभाजीराव बापूसो पाटील कावणे 27384. 

अनुसूचित जाती जमाती गट

रामचंद्र शंकर कांबळे निगवे खालसा 27926. 

महिला गट

अरुंधती संदीप पाटील खानापूर २७४६७, रंजना आप्पासो पाटील म्हाकवे 26612. 

इतर मागासवर्ग प्रतिनिधी गट

फिरोजखान जमालसो पाटील 27360

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष प्रवर्ग

रावसो सिद्राम खिलारे 28308

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget