एक्स्प्लोर

Kolhapur Crime : प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्याने आईकडून संबंध लपवण्यासाठी 15 वर्षीय मुलाचा अमानुष छळ 

Kolhapur Crime : राजरोसपणे प्रियकरासोबत सुरु असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा अमानुष छळ करण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

Kolhapur Crime : राजरोसपणे प्रियकरासोबत सुरु असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा अमानुष छळ करण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईचा आणि निर्लज्ज प्रियकराच्या अत्याचाराने कंटाळलेल्या मुलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी तातडीने कारवाई करताना क्रुर आई आणि तिच्या पियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

मनोज पवार  (वय 37, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे त्या नराधम प्रियकराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी मनोज आणि पीडित मुलाच्या आईला घरातच लैंगिक संबंध सुरु असतानाच पीडित मुलगा शाळेतून घरी परतला. अचानक मुलगा घरी आल्याने दोघांचेही सुरु असलेले लैंगिक संबंध पीडित मुलाने पाहिले. 

त्यामुळे मुलाने रंगेहाथ पकडल्यानंतर अनैतिक संबंध वडिलांना सांगू नयेत, म्हणून नराधम प्रियकर आणि आईने मुलांना धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर प्रियकराच्या मदतीने विष पाजून मारून टाकेन, अशीही धमकी दिली. जन्मदात्या आईने प्रियकरासह अनेक अघोरी प्रकार केल्याचेही समोर आले आहे.  

मुलासह वडिलांना तसेच दुसऱ्या भावालाही विष घालून मारण्याची धमकी दिल्यानंतर असह्य झालेल्या मुलाने झाला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget