एक्स्प्लोर

Kolhapur Police : जुना राजवाडा 51, तर राजारामपुरी पोलिस स्टेशन हद्दीतून 33 जण हद्दपार

Kolhapur Police : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू अबाधित राहण्यासाठी कोल्हापूर शहरातील दोन पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित येणाऱ्या 84 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे

Kolhapur Police : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोल्हापूर शहरातील दोन पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित येणाऱ्या 84 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील 51, तर राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या 33 जणांचा समावेश आहे. सार्वजनिक गणेश विसर्जनपर्यंत 9 सप्टेंबरपर्यंत हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 51 जणांवर कारवाई 

विकी उर्फ विक्रम राजेंद्र पोलादे कुणाल किरण गवळी (दोघे रा. मंगळवार पेठ), रणजीत पांडुरंग मोरस्कर (रंकाळा टॉवर), अभिजीत माणिकराव कुदळे, राहुल श्यामराव चौगले, सौरभ उर्फ स्वरूप राजू चौगले, संदीप उर्फ कार्लोस राजू करपे, शैलेश बंडपंत रसाळ, सुनील सूर्याजी जरग, ओंकार उर्फ मुनीर प्रदीप पाटील (सातही रा. टिंबर मार्केट), स्वप्नील संजय चौगले, रोहित नारायण केसरकर, युवराज दिलीप कुरणे (तिघेही रा. शिवाजी पेठ), सचिन बबरू गायकवाड, संतोष नारायण झाले (दोघेही रा. सुधाकर जोशीनगर), रोहित दीपक भाले (रा. नाळे कॉलनी), प्रदीप दयानंद सरवदे (रा. कणेरकर नगर), अतिश युवराज सकट (रा. गंजीमाळ), शंकर सुभाष लोंढे (रा. सरनाईक कॉलनी), धीरज सूरज सूर्यवंशी, उमेश रामचंद्र मुळीक (दोघेही रा. जुना वाशीनाका), स्वप्नील मच्छिंद्र पाथरुट (रा. क्रांतीसिंह नाना पाटीलनगर), फैजल यासीन शेख (गंजी गल्ली), अमित संभाजी ठिकपुर्लेकर (रा. कंळबा), जयकुमार भारत ढंग (रा. देवकर पाणंद), शुभम संजय चौगुले (जुना वाशीनाका), बिपीन बाळासो देवणे (साने गुरुजी वसाहत). खंडू अशोक माने, चेतन सुरेश साठे, पृथ्वी कुरडे, दादासो माने, वैभव शहाजी कुरणे, सागर लक्ष्मण कुरडे, सचिन आनंदा कुरडे, गणेश अशोक माने, सूरज उर्फ ऋतिक दत्तात्रय साठे, महादेव सुरेश साठे, अविनाश कृष्णात कुरडे, शक्ती कृष्णात कुरडे, सौरभ लोखंडे, सागर चौगले, अमित संजय घाटगे, गजानन गणेशाचार्य, अक्षय महादेव लोखंडे, पृथ्वीराज आवळे. अवधूत किरण खटावकर, धीरज राजेश शर्मा, अजित पोवार, विशाल जाधव, सुमित खोदे, स्वप्नील सुरेश गाडेकर

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 33 जण हद्दपार 

संदीप गायकवाड, रणजित कांबळे, योगेश पाटील, जावेद सय्यद, सागर व्हटकर, प्रकाश कांबळे, प्रदीप कदम (जवाहरनगर परिसर), सागर जाधव (कंदगाव नाका परिसर), रवी शिंदे (साळोखे पार्क), सनी साळे (सुभाषनगर), अक्षय माने, विकी मांटुगे (कंदगाव परिसर), महादेव भास्कर, अमित भास्कर, शंकर भास्कर, संकेत व्हटकर (जवाहरनगर), सागर कांबळे, विश्वास कांबळे, श्रीमंत गवळी, त्र्यंबक गवळी, कुमार गायकवाड, सलीम अफखान, साई लाखे (राजेंद्रनगर परिसर) शितल सावंत (शास्त्रीनगर), विनोद कोरे (यादवनगर), निरंजन घाडगे (शाहूनगर), विशाल माटुंगे (जवाहरनगर), शिवनाथ सकट, विजय सगट (राजेंद्रनगर), सोमनाथ पोळ (जवाहरनगर), धिरज नेजकर, विशाल पाथरवट (दौलतनगर) 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget