मंत्रीपदासाठी ठाकरेंची साथ सोडली, सुरतला सर्वात अगोदर रवाना झालेले चिमणराव पाटील पात्र; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

Shiv Sena MLA Disqualification Case : चिमणराव पाटील  पात्र ठरणार की अपात्र याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सुरतकडे रवाना झालेल्या आमदारांमध्ये सर्वात आधी चिमणराव पाटील यांचा समावेश होता.

मुंबई :   महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला... शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा (MLA Disqualification Case Result) निर्णय विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला आहे. शिंदे गटाच्या 16

Related Articles