Raver Lok Sabha : रावेरमध्ये रक्षा खडसेंची हॅटट्रिक की श्रीराम पाटील उधळणार गुलाल? माझा अंदाज

Raver Lok Sabha Constituency
Raver Lok Sabha Constituency : बारामतीनंतर राज्यात रावेर लोकसभा मतदारसंघ चर्चेचा राहिला. या मतदारसंघातून रक्षा खडसे हॅटट्रिक करणार की श्रीराम पाटील गुलाल उधळणार? हे चार जूनला स्पष्ट होणार आहे.
Raver Lok Sabha Constituency जळगाव : बारामतीनंतर राज्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ चर्चेचा राहिला होता. कारण या ठिकाणी रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी करत होत्या. त्याचवेळी




