Lata Sonawane : पहिल्यांदाच आमदार, एकनाथ शिंदेंना पाठींबा, लता सोनवणे पात्र ठरल्या; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

Lata Sonawane : लता सोनवणे या चोपडा विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक आल्या आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला होता.

Lata Sonawane : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय गुरुवारी जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला आहे.. लता

Related Articles