एक्स्प्लोर

Jalgaon Gold Rate : सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, जळगावात ग्राहकांचा कल सोने खरेदीऐवजी मोडीकडे

Gold Rate Hike Today: सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर वधारले. सोनं जीएसटीसह 58 हजार 500 रुपयांवर पोहोचलं आहे.

Jalgaon Gold : सोन्याचे दर (Gold Price)  आज जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये 58500 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांनी सोने खरेदीकडे वेट अँड वाचची भूमिका घेतली असली आहे. सोन्याच्या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी सोने मोडण्याकडे आपला कल वळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येतं आहे. यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. एकाच आठवड्यात सोन्याचे दरात हजार रुपयांची वाढ होऊन 57 हजार 500 रुपयांवरुन 58 हजार 500 रुपयांवर सोन्याचे दर गेले आहेत. आतापर्यंतचा हा सोन्याच्या दराचा उच्चांक मानला जातो. कारण मागील दोन वर्ष पूर्वी सोन्याचा दर हा 58 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. यावेळी मात्र त्यापेक्षा पाचशे रुपयांची वाढ जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने हे दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर काही ग्राहकांनी मात्र या वाढत्या सोन्याच्या दराचा फायदा घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे कल वळवला आहे.

सोनं व्यावसायिकांच्या मते, जागतिक पातळीवर सध्या वाढत असलेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता, अनेक देशांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदीकडे आपला कल वाढवला आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली आहे. 

सोन्या-चांदीचे दर वाढले

एकीकडे मंदीचे सावट आहे तर दुसरीकडे सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वधारत आहेत. सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होते. आता प्रतितोळा 58 हजार 500 एवढा झाला आहे. सोन्यासह चांदीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

सोनं वधारलं; सुवर्णनगरी जळगावात सोनं जीएसटीसह 58 हजार 500 रुपयांवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget