एक्स्प्लोर

Eknath Khadse on Devendra Fadnavis : भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...

Eknath Khadse on Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

Eknath Khadse on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारी (दि. 20) क्रांतीवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या अनावरणाप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. क्रांतीवीर खाज्याजी नाईक स्मारक अनावरपणाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे दाखल झाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. आता यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
एकनाथ खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती, हे खरं नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. औपचारिकरित्या जर भेट झाली तर भेट घेईल, असा माझा प्रयत्न होता. हा कार्यक्रम शासकीय नव्हता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा नव्हती.  मी कार्यक्रमाला उपस्थित होतो व या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलवण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणसांची भेट झाली नसल्याची खंत नाही

आपण व्यासपीठावर न जाता व्हीआयपी कक्षात बसला, याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, सर्वांना व्यासपीठावर स्थान द्यावं, अशी अपेक्षा नव्हती. मोजक्यात लोकांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते. आमदारांना व्हीआयपी कक्षात बसवण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षात आहोत. कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही, याची खंत नाही.  त्यांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. 

एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार यात वाईट काय? एकनाथ खडसे म्हणाले होते की बडगुजरांपेक्षा मी गेलेलो आहे का? त्याबाबत कदाचित एकनाथ खडसे बोलतील. एकनाथ खडसेंना भाजपमध्ये का घेतलं नाही? याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं, असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला होता. याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी आत्मपरीक्षण करण्याचा दिलेला सल्ला म्हणजे हा फार मोठा जोक आहे, असा टोला त्यांनी गिरीश महाजनांना लगावला. 

आणखी वाचा 

सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशानं भाजप पवित्र झाली, एकनाथ खडसेंचा टोला, म्हणाले, माझ्या पक्षप्रवेशावेळी आक्षेप घेतले

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget