एक्स्प्लोर

आरोपींना पकडायलाा गेले, त्याच आरोपींनी उलट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

Jalgaon: आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर उलट आरोपींसह गावातील 20 ते 25 जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Jalgaon: अवैध रुक्ष तोड प्रकरणातील यावल वनविभागातर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर उलट आरोपींसह गावातील 20 ते 25 जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील पैझरीपाडा या गावात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

यावल वनविभागातर्गत कार्यालयात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी फरार आहेत. या आरोपींचा अटक करण्यासाठी बुधवारी वनरक्षक कृष्णा पाडुरंग शेळके, वनरक्षक गोवर्धन बब्रुवान डोंगरे, वनरक्षक जीवन बालाजी नागरगोजे यांच्या कर्मचारी यावल तालुक्यातील पैझरीपाडा या गावात गेले होते. यादरम्यान वनविभागाचे कर्मचारी आरोपींचा शोध घेवून कारवाई करत असतांना गावातील 20 ते 25 जणांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांला चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान महिला तसेच पुरूषांच्या जमावाने  लाठ्या काठ्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात वनरक्षक हे जखमी झाले आहेत.

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी वनरक्षक कृष्णा शेळके यांच्या तक्रारीवरुन रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, झामसिंग मखना बारेला, बिलरसिंग झामसिंग बारेला, प्यारसिंग झामसिंग बारेला, सखाराम झामसिंग बारेला, ईना कमरा, बारेला सर्व  सिमा सखाराम बारेला, रशीदा झामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरु बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेला रा. पैझरीपाडा ता.यावल, यांच्यासह 10 ते 15 महिला तसेच पुरूष यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

संबंधित बातमी: 

Raigad Suspected Boat : रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती
Sanjay Raut: पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे?

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget