एक्स्प्लोर

Health Tips : पावसाळ्यात दही किंवा ताक खाणे जास्त फायदेशीर आहे का? वाचा डॉक्टरांचा सल्ला

Health Tips : दही आणि ताक या दोघांचे वेगळे गुणधर्म आहेत. पण पावसाळ्यात तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडावा. जाणून घ्या.

Health Tips : पावसाळा सुरू झाला की उन्हाळ्याच्या उकाड्यापासून आराम मिळतो. पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. त्याच पावसाळ्यात दही की ताक आरोग्याच्या दृष्टीने कोणतं चांगलं? ते खाल्ल्याने कोणाला जास्त फायदा होतो? यावर वाद होत असतो. खरंतर दही आणि ताक दोन्ही शरीरासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडावा या संदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आरोग्य तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात ते सविस्तर जाणून घेऊयात. 

पावसाळ्यात दही किंवा ताक काय खाणं योग्य?

दही - दही हा एक प्रकारचा दुग्धजन्य पदार्थ आहे. दही जिवंत जीवाणूंसह दुधाला आंबवून तयार केले जाते. यामुळे, ते प्रोबायोटिक्सचे समृद्ध स्त्रोत बनते ज्यामुळे तुमच्या आतड्याच्या आरोग्याला खूप फायदा होतो. त्याचबरोबर दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. जे सहसा पावसाळ्याशी निगडीत संक्रमण टाळण्यास मदत करतात. दही आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते, जे पाचन विकार सुधारते आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करते. बद्धकोष्ठता आणि अतिसार यांसारखे पचनाचे विकार कमी होऊ शकतात. तसेच ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते आणि उष्णतेशी संबंधित अस्वस्थतेपासून आराम देते.

ताक - ताक हे एक प्रकारचे पारंपारिक भारतीय पेय आहे जे पाण्यामध्ये दही मिक्स करून बनवले जाते. पावसाळ्यात हायड्रेशनमध्ये ताक मदत करते. घामाने गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून काढते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स निरोगी पचन वाढवतात, अपचन सुलभ करतात आणि आम्लपित्त आणि फुगण्यापासून आराम देतात. हे हलके आणि सहज पचणारे पेय आहे, जे संवेदनशील पोट असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

दही आणि ताक यांच्यात काय चांगलं?

दही आणि ताक या दोन्हीच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेतल्यावर, हे अगदी स्पष्ट होते की पावसाळ्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी दही आणि ताक दोन्ही फायदेशीर आहे. जिथे दही फायदेशीर प्रोबायोटिक्स प्रदान करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि पचनास मदत करते. तर, ताक हे हायड्रेशन आणि आवश्यक पोषक तत्व प्रदान करते. लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पावसाळी आहारात या दोन्हींचा समावेश करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget