एक्स्प्लोर

अजब लग्नाची गजब गोष्ट, मुलीशी मुलीचंच लग्न

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एक विचित्र लग्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने मुलगा बनून, मुलीशी लग्न केलं आहे. पण कुटुबियांनी यावर आक्षेप घेतल्यानंतरही दोघींनी विभक्त होण्यास नकार दिला आहे.

आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एक विचित्र लग्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने मुलगा बनून, मुलीशी लग्न केलं आहे. पण कुटुबियांनी यावर आक्षेप घेतल्यानंतरही दोघींनी विभक्त होण्यास नकार दिला आहे. या दोन्ही तरुणींचे कॉलेज जीवनापासून प्रेम संबंध होते. दोघींनी लग्नाच्या आणा-भाकाही घेतल्या होत्या. त्यानुसार, 16 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात दोन्ही तरुणींनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. लग्नासाठी या दोघींपैकी एकीने आपलं नाव सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छूक ‘वर’ म्हणून नोंदवलं. तर दुसरीने ‘वधू’ म्हणून नाव नोंदवलं. विशेष म्हणजे, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांना संशय येऊ नये, म्हणून दोघींनीह पालकांना भाड्यावर आणलं होतं. लग्नानंतर दोघींनी एकच खोली घेतली, पण दोघीही वेगवेगळ्या राहात होत्या. त्यातच दोघींमधील एक मुलगी अचानक गायब झाल्याने, कुटुबीय हैराण झाले होते. त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोध मोहिमेत मुलीच्या कुटुंबियांना जी माहिती मिळाली, ती ऐकून त्यांना धक्काच बसला. दोघींपैकी एकीने मुलगा बनून मुलीशीच लग्न केल्याचं कुटुबियांना समजलं. यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी एकच गोंधळ घातला. दोघींच्या कुटुंबियांनी आपापल्या मुलींना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दोघींनीही विभक्त होण्यास नकार दिला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. पण तरीही मुलींनी स्पष्ट नकार देत, एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांना काय कारवाई करावी? हेच समजत नव्हते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Edible Oil Packing Rules : आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Embed widget