Electoral Bonds : इकडे सुप्रीम कोर्टाने SBI ला झापलं अन्  तिकडे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा; SBI चा इलेक्टोरल बाँड्स डेटा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार?

Supreme Court On Electoral Bonds : शनिवारी देशभरात आचारसंहिता लागणार असल्याचं स्पष्ट झालं असून निवडणूक रोख्यांचा मुद्दा त्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली: इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ते सोमवारपर्यंत जाहीर करा असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झापताच

Related Articles