Karpoori Thakur : मुख्यमंत्री असतानाही मुलीचं लग्न साधेपणानं केलं, नोकरी मागायला आलेल्या मेव्हण्याला 50 रुपये देऊन पाठवलं; कोण आहेत जननायक 'भारतरत्न' कर्पूरी ठाकुर?

Bharat Ratna Award To Karpoori Thakur
Source : PTI
Bharat Ratna Award To Karpoori Thakur : आपलं आयुष्य मागासलेल्या समाजाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या जननायक कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Bharat Ratna Award To Karpoori Thakur : भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर करण्यात आला आहे. दलित आणि मागास



