एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/03/2017

  1. अर्थसंकल्पादरम्यान गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन, राष्ट्रवादीच्या 10, तर काँग्रेसच्या 9 आमदारांचा समावेश https://gl/LTiw33 ऐनवेळी नितेश राणे आणि वीरेंद्र जगतापांचं नाव वगळलं https://goo.gl/OoHVnW 
 
  1. अर्थसंकल्प मंजुरीच्या मतदानात हरण्याच्या भीतीने मोजून 19 आमदारांचं निलंबन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप https://gl/cE1qyD , शिवसेना साथ सोडण्याच्या भीतीनेही भाजपची चाल असल्याची चर्चा https://goo.gl/HjXuDA 
 
  1. कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध, सेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
https://goo.gl/rGtgAt  तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली
  1. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर 'कानून अपना काम करेगा', अर्थमंत्री मुनगंटीवारांचा निशाणा https://gl/zvZKxq
 
  1. चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर, 19 एप्रिलला मतदान, 21 एप्रिलला मतमोजणी https://gl/1mJENn
 
  1. आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू, सरकारचा मार्डच्या संपकरी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा https://gl/lg4kUVतर रजेवर असणारे नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित https://goo.gl/TtJqaa 
 
  1. कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांकडून अनोख्या ATM ची निर्मिती, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://gl/XfBQfP
 
  1. गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू, बीड झेडपी अध्यक्ष निवडणुकीतील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी, तटकरेंनीही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागवला https://gl/JUzj9O तर धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल https://goo.gl/DdBEFW 
 
  1. इजेनंतर रक्तस्राव सुरुच, सरकारचं नियोजन चुकल्याने हिमोफिलियाच्या लसीचा महाराष्ट्रात तुटवडा https://gl/jwLVw2
 
  1. राज्य सरकारचा 'स्कायमेट'शी करार, शेतकऱ्यांना हवामान बदलाची मोफत माहिती मिळणार https://gl/QQz0RL 
 
  1. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकरांचं वृद्धापकाळानं अमेरिकेत निधन, पत्रकारितेतला मापदंड हरपला https://gl/Gx2caQ
 
  1. आईच्या भीमपराक्रमानं 3 वर्षाच्या चिमुरड्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका, मुंबईच्या आरे कॉलनीतील चाफ्याच्या पाड्यावरचा थरार https://goo.gl/nAtwwN
 
  1. गंगा-यमुना जिवंत, मानवाधिकार बहाल, दोन्ही नद्यांना कायदेशीर दर्जा, उत्तराखंड हायकोर्टाचा क्रांतीकारी निर्णय https://goo.gl/W3Gpt0
 
  1. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा धडाका, सराकारी कार्यालये, शाळा-कॉलेज, रुग्णालयात पान-गुटखा बंद, कत्तलखान्यांवर कारवाई, अँटी रोमियो पथकाची नेमणूक https://gl/F64Sfk तर दारुबंदीसाठीही चाचपणी https://goo.gl/TfvdYr 
 
  1. अॅडव्हान्स टॅक्स भरण्यातही सलमान खान 'सुलतान', 2016-17 मध्ये 5 कोटी रुपयांचा कर, अक्षय कुमार आणि हृतिक रोशनला मागे टाकलं https://goo.gl/I1chST
  *'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचा ब्लॉग* -  *गोविंदराव तळवलकर: पत्रकारितेतला ऋषी!* https://goo.gl/fwn7x8  *आमदारांच्या निलंबनाचा इतिहास* https://goo.gl/2phb4L  *माझा विशेष* - सरकार वाचवण्यासाठी आमदारांचं निलंबन?  विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
ऑलिंपिक विजेत्या पीव्ही सिंधूकडून कार्यशैली अन् शिस्तीचा उल्लेख; म्हणाली, अजित दादा मला पश्चाताप होतोय
ऑलिंपिक विजेत्या पीव्ही सिंधूकडून कार्यशैली अन् शिस्तीचा उल्लेख; म्हणाली, अजित दादा मला पश्चाताप होतोय
Ajit Pawar Plane Crash : अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
Ajit Pawar : ममता बॅनर्जी म्हणाल्या, घातपाताचा संशय; पाणावलेल्या डोळ्यांनी शरद पवार म्हणाले, अजितच्या मृत्यूमुळे आम्हाला यातना, यात राजकारण नको
ममता बॅनर्जी म्हणाल्या, घातपाताचा संशय; पाणावलेल्या डोळ्यांनी शरद पवार म्हणाले, अजितच्या मृत्यूमुळे आम्हाला यातना, यात राजकारण नको

व्हिडीओ

Ajit Pawar Special Report : चार दशकांचा अजितदादांचा राजकीय प्रवास
Ajit Pawar Baramati महाराष्ट्राचे दादा हरपले,बहुआयामी व्यक्तिमत्व अजित पवारांचं निधन Special Report
Ajit Pawar Passes Away : विमानाचं टेकऑफ ते अपघात; नेमकं काय घडलं? Special Report
Amol Mitkari On Ajit Pawar : आमचा देव संपला... अमोल मिटकरी अजितदादांच्या आठवणीने ढसाढसा रडले
Sharad Pawar on Ajit Pawar Plane Crash : हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही : शरद पवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
ऑलिंपिक विजेत्या पीव्ही सिंधूकडून कार्यशैली अन् शिस्तीचा उल्लेख; म्हणाली, अजित दादा मला पश्चाताप होतोय
ऑलिंपिक विजेत्या पीव्ही सिंधूकडून कार्यशैली अन् शिस्तीचा उल्लेख; म्हणाली, अजित दादा मला पश्चाताप होतोय
Ajit Pawar Plane Crash : अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
Ajit Pawar : ममता बॅनर्जी म्हणाल्या, घातपाताचा संशय; पाणावलेल्या डोळ्यांनी शरद पवार म्हणाले, अजितच्या मृत्यूमुळे आम्हाला यातना, यात राजकारण नको
ममता बॅनर्जी म्हणाल्या, घातपाताचा संशय; पाणावलेल्या डोळ्यांनी शरद पवार म्हणाले, अजितच्या मृत्यूमुळे आम्हाला यातना, यात राजकारण नको
पगार साडे 7 हजारांहून 40,000 पर्यंत; धनंजय मुंडेंच्या पीएची आठवण, म्हणाले, हजारो वर्षात जन्मतो अजित दादांसारखा नेता
पगार साडे 7 हजारांहून 40,000 पर्यंत; धनंजय मुंडेंच्या पीएची आठवण, म्हणाले, हजारो वर्षात जन्मतो अजित दादांसारखा नेता
BLOG : बालेवाडीत ऑलिम्पिक भवन आणि बारामतीत नेमबाजी रेंज आता कोण उभारणार?
बालेवाडीत ऑलिम्पिक भवन आणि बारामतीत नेमबाजी रेंज आता कोण उभारणार?
BLOG : महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री 'अजित दादा'
BLOG : महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री 'अजित दादा'
BLOG : अजितदादा पवार - जननायक कर्मयोद्धा!
BLOG : अजितदादा पवार - जननायक कर्मयोद्धा!
Embed widget