एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 05/06/2017
- शेतकरी आंदोलन इतिहास रचणार, शरद जोशींचे विखुरलेले शिष्य एकवटणार, 21 जणांची नवी सुकाणू समिती, राजू शेट्टी, रघुनाथदादा, गिरधर पाटलांचा समावेश, बच्चू कडूंचंही नाव https://gl/6swuoR
- शेतकरी संपाने महाराष्ट्र बंद गाजला, उत्तर महाराष्ट्रात कडकडीत बंद, प. महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, मराठवाडा, विदर्भातूनही शेतकऱ्यांना साथ https://goo.gl/pah5QA
- नाशकात उत्स्फूर्त बंद, धुळ्यात सर्व आठवडी बाजार बंद, चांदवडमध्ये भजन -कीर्तन करत रास्ता रोको, नगरमधील शेतकरी रस्त्यावर https://gl/OfXZQb
- झेड सुरक्षेत 27 दूध टँकर एक्स्प्रेस वेवरुन मुंबईकडे, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दूध पुण्यातून मुंबईत
- शेतकरी संपाच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून आधीच भाजी-पाल्याची खरेदी, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्यांच्या दरात वाढ नाही, उद्या मात्र हाल होण्याची चिन्हं https://gl/TOfGrl
- आम्ही संप मागे घेतला, सध्याच्या संपाशी संबंध नाही, मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शेतकरी कोअर कमिटीतील सदस्य धनंजय जाधव यांची 'माझा'ला माहिती, भाजपचा सदस्य असलो तरी शेतकरी लढाई लढणार असल्याचं स्पष्टीकऱण
- वऱ्हाडासह नवरदेव शेतकरी आंदोलनात, बारामतीतील शेतकरी संपात सहभाग
- कर्जमाफी, हमीभावाबाबत सरकार सकारात्मक, संप मागे घ्या, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचं आवाहन https://gl/SUAUPL
- सरकारला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप, लवकरच बाहेर पडण्याचा विचार करु, राजू शेट्टींचा इशारा
- शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं, तर सत्तेवर नांगर फिरवू, आमदार बच्चू कडूंचा घणाघात, सरकारकडून सदाभाऊंचा बुजगावण्यासारखा वापर होत असल्याचीही टीका https://gl/FpYylp
- ही शेतकरी लढ्याची सुरुवात आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचाही दावा
- 'आम्ही शेतकरी संपात सहभागी नाही', माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण, शेतकरी नेते नेहमी माथाडी कामगारांवर टीका करत असल्याचा दावा https://gl/vjadYa
- शेतकरी आंदोलनाचा फटका, पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत, पवना धरणातून पिंपरीला जाणारं पाणी रोखलं
- मोबाईल नेटवर्कसाठी केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल झाडावर चढले, राजस्थानातील बिकानेरमधील प्रकार https://gl/XEYuP0
- काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, चार दहशतवाद्यांना कंठस्नान, "भारत माता की जय", दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर जवानांचा जयघोष! https://gl/00Ke7o
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement