Heat And Run Case: राज्यभरातून नव्या 'हिट अँड रन कायद्या'ला विरोध; पण का? नव्या तरतूदी काय?

What is Heat And Run Law?
Heat And Run Law: हिट अँड रन प्रकरणात एखादा अपघात झाल्यानंतर जर वाहनचालक अपघातस्थळावरुन फरार झाला आणि अपघातात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वाहनचालकाला दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
What is Heat And Run Law: मुंबई : केंद्र सरकारनं (Central Government) नुकतंच 'हिट अँड रन' विधेयक (Heat And Run Law) पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे हिट अँड रन कायद्यात सुधारणा



