Covishield Fact Check: TTS नेमकं काय आहे? कोविशिल्ड लस घेणाऱ्यांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसणार का?

Thrombocytopenia Syndrome : कोविशिल्डची लस घेतल्यामुळे  थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचा धोका असून त्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो असं समोर आलं आहे. 

Thrombocytopenia Syndrome : भारतातील बहुतेक लोकांना कोरोनाच्या काळात AstraZeneca कंपनीने तयार केलेली Covishield लस मिळाली आहे. कोविशिल्ड लसीमुळे टीटीएस म्हणजे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचा धोका असल्याची माहिती

Related Articles