एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weather Update Today : मुसळधार! आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Weather Update : हवामान विभागाच्या माहितीनुसार, या आठवड्यात देशभरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे.

Heavy Rain in India : देशभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. डोंगराळ भागांसह मैदानी प्रदेशात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हा आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार

सध्या देशाच्या उत्तरेकडील भागात धो-धो पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17 जुलैपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह भारताच्या पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता असून आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

'या' राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे गंगाही धोक्याच्या पातळीवर आली आहे.  पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. हरियाणा-चंदीगडमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा कहर हिमाचल प्रदेशातही कायम आहे. 

उत्तराखंडमध्ये अनेक भागांत भूस्खलन झालं आहे, यामुळे ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. श्रीनगरमध्ये ही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अलकनंदा आणि गंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगम घाट, रामककुंड, घनेश्वर घाट आणि फुलाडी घाटात पाणी साचलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपकडून अपक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
अपक्ष, बंडखोरांना जाळ्यात ओढण्यासाठी भाजपकडून ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Embed widget