Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगांरांची अखेर सुटका, 17 दिवसांनी बचाव पथकाला यश, देशवासियांचा सुटकेचा निश्वास

Uttarkashi Tunnel Rescue Operation
Source : PTI
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची अखेर 17 दिवसांनी सुटका करण्यात आली आहे.
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यात



