Uttarkashi Tunnel Accident : ड्रोन मॅपिंग म्हणजे काय? 41 मजुरांच्या बचाकार्यात 3D मॅपिंगचा वापर, 16 व्या दिवसापूर्वीच याची आवश्यकता होती?

Uttarakhand Uttarkashi Tunnel Collapse Latest Updates
Drone Mapping for Rescue Operaion : आता मजुरांच्या बचावकार्यात ड्रोन मॅपिंगचा वापर करण्यात येत आहे. बचावाकार्याच्या 16 व्या दिवसापूर्वीच या तंत्रज्ञानाची आवश्यकता का होती? असा सवाल उपस्थित होत आहे.
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगारांचं बचावकार्य सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. 41 कामगार गेल्या 15 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकले आहेत.




