Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात काम करून जीव धोक्यात घालणाऱ्या 'त्या' मजुरांना पगार किती? गरीबीच्या ओझ्यामुळे बोगद्यात अडकले मजूर

Uttarakhand Uttarkashi Tunnel Collapse Latest Updates
Uttarakhand Tunnel Rescue Operation : 17 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. यामुळे मजुरांच्या घरी आता दिवाळी साजरी केली जात आहे.
Salary of Trapped 41 Workers : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील बचावकार्य अखेर 17 दिवसांनंतर संपलं आहे. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 17 दिवसांनंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व कामगार सुखरुप बोगद्याबाहेर



