एक्स्प्लोर
Advertisement
26/11 च्या तपासात सहकार्य करा, अमेरिकेचा पाकला दम
नवी दिल्ली: मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहकार्य करा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला भरला आहे. याशिवाय तुमच्या देशात सुरु असलेल्या दहशवादी संघटनांवर लक्ष ठेवा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
"मुंबईवर 26/11 ला झालेला हल्ला जगाला हादरवणारा होता. त्यामुळे या तपासात भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करा, अशी विनंती आम्ही सातत्याने पाकिस्तान सरकारला करत आहे" असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुंबईवरील हल्ला हा अत्यंत भयानक होता. त्यामुळे पीडितांना न्याय मिळणं आवश्यक आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement