एक्स्प्लोर

World Heritage Sites : भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी माहिती आहे का? जाणून घ्या सर्व काही 

World Heritage Day : भारतातील एकूण 40 ठिकाणांचा यूनेक्सोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

मुंबई: मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यामध्ये महत्वपूर्ण ठरलेल्या, विशेष असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जगभरातील ठिकाणांचे संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. यूनेस्कोकडून हा कार्यक्रम राबवला जात असून यामध्ये भारतातील एकूण 40 ठिकाणांचा समावेश आहे. 

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या भारतातील ठिकाणांची तीन विभागात विभागणी होते. यामध्ये नैसर्गिक विभागात 32, सांस्कृतिक विभागात 7 तर मिक्स विभागात एका ठिकाणाचा समावेश होतो. त्याची यादी खालीलप्रमाणे

नैसर्गिक विभागातील जागतिक वारसा स्थळं

  • काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम 1985
  • केवलागदेव-घाना नॅशनल पार्क- राजस्थान 1985
  • मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी- आसाम, 1985
  • नंदा देवी नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स- उत्तराखंड, 1988,2005
  • सुंदरबन नॅशनल पार्क- पश्चिम बंगाल, 1987
  • पश्चिम घाट- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, 2012
  • ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश, 2014

सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी

  • ताजमहल- उत्तर प्रदेश, 1983
  • वेरुळ लेण्या- महाराष्ट्र, 1983
  • अजंठा लेण्या- महाराष्ट्र 1983
  • आग्रा किल्ला- उत्तर प्रदेश, 1983
  • सूर्य मंदिर कोणार्क- ओडिशा- 1984
  • महाबलीपूरम- 1984
  • खजुराहो लेण्या- मध्य प्रदेश- 1986
  • फत्तेपूर सिक्री- उत्तर प्रदेश, 1986
  • गोव्यातील चर्चेस- गोवा, 1986
  • पट्टदकलमधील मंदिरे- कर्नाटक, 1987
  • चोल राजांची मंदिरे- तमिळनाडू, 1987
  • एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी- महाराष्ट्र, 1987
  • सांची स्तूप- मध्य प्रदेश, 1989
  • कुतुब मिनार- दिल्ली, 1993
  • हुमायूनची कबर- दिल्ली, 1993
  • भारतातील पर्वतीय रेल्वे- निलगिरी, तामिळनाडू, 1999
  • महाबोधी मंदिर- बोध गया, बिहार, 2002
  • भीमबेटका- मध्य प्रदेश, 2003
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई, महाराष्ट्र, 2004
  • चंपानेर-पावागढ उद्यान- गुजरात, 2004
  • लाल किल्ला- दिल्ली, 2007
  • राणी की बाव- गुजरात, 2014
  • नालंदा विश्वविद्यालय (महाविहार)- बिहार, 2016
  • जयपूर पिंक सिटी- राजस्थान, 2020
  • अहमदाबाद- गुजरात, 2017
  • व्हिक्टोरियन अॅन्ड आर्ट डेको एन्सेम्बल- मुंबई, महाराष्ट्र, 2018
  • चंदीगड शहर- चंदीगड, 2016
  • काकतिया मंदिर (रामप्पा) मंदिर- तेलंगना, 2021
  • ढोलविरा- गुजरात, 2021

मिश्र विभागातील स्थळ

  • कांचनगंगा नॅशनल पार्क- सिक्किम, 2016

महत्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Embed widget