एक्स्प्लोर

उडाण : नाशिक-जळगावात आज ‘टेक ऑफ’, कोल्हापूरकर जमिनीवरच!

नांदेड- अमृतसर विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. अमृतसरहुन पहिल्या फ्लाईटने 170 भाविक नांदेडला पोहचले.

नाशिक/जळगाव : नाशिक आणि जळगावहून आजपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव ही दोन्ही शहरं मुंबईशी जोडली जाणार आहेत. मात्र या विमानांच्या वेळापत्रकावरुन अजूनही संभ्रम आहे. कारण नियोजित वेळापत्रकानुसार आज सकाळी होणारी विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आधीच्या वेळापत्रकानुसार नाशिकहून आज पहाटे 6 वाजता मुंबईच्या दिशेनं विमान झेपावणार होतं. पण हे विमान अचानक रद्द करण्यात आलं आहे. तर तिकडं जळगावसाठी मुंबईहून सकाळी ७ वाजता विमान उड्डाण घेणार होतं. पण हेही विमान रद्द करण्यात आलं. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसते. जळगावमध्ये चंद्रकांत पाटील हे विमान सेवेचं उद्घाटन करतील, तर नाशिकच्या ओझर विमानतळावर संध्याकाळी 5 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे या विमानसेवेचं उद्घाटन करणार आहेत. कोल्हापुरात संताप, शिवसेनेचं आंदोलन नाशिककर, जळगावकर आज आनंदात असले, तरी कोल्हापूरकर चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. उडाण योजनेअंतर्गंत विमानसेवेला विलंब होत असल्यानं आज कोल्हापुरात शिवसैनिकांनी खेळण्यातील विमान उडवून निषेध नोंदवला आहे. शिवसेनेच्या वतीने 22 फुटी कागदी विमानाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तेही काही वेळात उडवण्यात येईल, असं कळतं आहे. इथं कधी विमान सुरु होईल याची कोणतीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येत नाही. फक्त तारखांवर तारखा दिल्या जात असल्यानं कोल्हापूरकर तीव्र नाराज आहेत. नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु नांदेड- अमृतसर विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. अमृतसरहुन पहिल्या फ्लाईटने 170 भाविक नांदेडला पोहचले. नांदेडहून 52 प्रवासी घेऊन एअर इंडियाचे विमान अमृतसरला रवाना झालं.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget